माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा मार्च २०२४ चा निकाल

  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११००४.


प्रकटन


विषय: माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा मार्च २०२४ चा निकाल


मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार, दिनांक २७/०५/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.


अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.


1. https://mahresult.nic.in

Result पाहण्यासाठी पुढील चित्रास क्लीक करा

👇👇🏼👇👇👇👇👇👇👇👇👇



2. http://sscresult.mkcl.org

Result पाहण्यासाठी पुढील चित्रास क्लीक करा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇



3.  https://sscresult.mahahsscboard.in

Result पाहण्यासाठी पुढील चित्रास क्लीक करा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇



4.  https://results.digilocker.gov.in

Result पाहण्यासाठी पुढील चित्रास क्लीक करा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


5.https://results.targetpublications.org

Result पाहण्यासाठी पुढील चित्रास क्लीक करा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


6.  https://www.tv9marathi.com

Result पाहण्यासाठी पुढील चित्रास क्लीक करा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇




Post a Comment

0 Comments