53 टक्के महागाई भत्ता calculator

   53 टक्के  महागाई भत्ता (DA) वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांन सरकारने भेट दिली आहे. महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या देखील महागाई भत्त्यात 3 % नी वाढ केली आहे.DA आणि DR मधील ही वाढ जुलै 2024 पासून लागू होईल.

जर आपला डी ए 53 टक्के इतका झाला तर आपल्या पगारात नेमकी वाढ कितीने होईल आणि फरक कितीने पडेल याचे calculator येथे दिलेला आहे त्यासाठी आपण केवळ आपली आताची पगार वाढ किती होईल ते तपासून पाहू


👉प्रथमत: जुलै 2024 नुसार आपले नवीन बेसिक वेतन खाली type करा .


👉नंतर महागाई भत्ता खाली 53 टक्के  केला  असेल त्यात बदल होणार नाही.


👉यानंतर  आपल्या शहरानुसार लागू असलेला घरभाडे भत्ता निवडा यादीतून निवडा


👉नंतर आपल्याला लागू असलेला प्रवास भत्ता  निवड करा नॉर्मली 1350 आहे 


👉 आपण NPS धारक असाल व कपात होत असेल तर YES निवड नसेल तर NO निवडा


👉शेवटी  GO या बटनावर क्लिक करा


चला तर मग पाहुयात 

👇👇👇👇👇👇👇👇




Post a Comment

0 Comments