Shaley Poshan Aahar Latest Calculator 1 te 5 v 6 te 8/शालेय पोषण आहार लेटेस्ट कॅल्क्युलेटर 1 ते 5 व 6 ते 8 calculate करा केवळ एका सेकंदात
👉यासाठी तुम्हाला प्रथम 1 ते 5 वर्ग असलेल्या चित्रावर क्लिक करावे लागेल
👉यांनातर तुम्हाला कोणत्या वाराची माहिती calculate करावयाची आहे तो वार निवडावा लागेल
👉 शेवटी केवळ एकच काम असेल ती म्हणजे आपल्या शाळेतील लाभार्थी संख्या भरून calculate या बटनावर क्लिक केले की त्याच्याच खाली dropbown मध्ये सर्व calculation एकाच वेळी दिसेल
👉यानंतर 1 ते 5 ची माहिती calculate झाल्यास बॅक येऊन पुन्हा 6 ते 8 या चित्रावर क्लिक करा जर मधेच जाहिरात येत असेल तर त्या जाहिरातीवरील close बटण दाबून 6 ते 8 वरील पोषण आहार calculator वर या.
👉 येथे सुद्धा केवळ शाळेतील 6 ते 8 ची लाभार्थी संख्या टाकायची आहे त्यानंतर जवळपास 13 प्रकारचे calculation एकाच सेकंदात मिळून जाईल..चला तर मग पुढे दिलेल्या चित्रावर क्लिक करूयात...
टीप :- जर कुणाला आपल्या ब्लॉगवर किंवा वेबसाईट वर या पेज ची लिंक हवी असेल तर त्यांनी केवळ याच पेज ची लिंक द्यावी . या पेज वर क्लिक करून जे पेज ओपन होईल किंवा येईल त्याची लिंक आपल्या वेबसाईटवर किंवा ब्लॉगवर बॅक लिंक म्हणून देऊ नये, जर असे केल्याचे आढळल्यास त्याच्यावर copyright ऍक्ट नुसार कारवाई केली जाईल. जर कुणाला या calculator ची लिंक हवी असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा त्यांना व्हाट्सअप्प वर लिंक सेंड केली जाईल त्यांनी केवळ तीच लिंक द्यावी आम्ही चेक करून बघितल्यावर आपण ती share करू शकता...
0 Comments