👉 सर्व प्रथम वर दिलेल्या चित्राला टच करा
👉calculator ओपन झाल्यानंतर तुमची सध्याची मूळ बेसिक type करा
👉सर्वात खाली Calculate या बटनावर टच करा
👉यानंतर तुमचा 1 जुलै चा बेसिक कितीने वाढला दिसेल
👉 नवीन बेसिक किती हे दिसेल
👉एन पी एस असाल तर शासन किती रुपये एन पी एस म्हणून दिलं हे दिसेल
👉 एकूण पगार किती हे दिसेल
धन्यवाद🙏
0 Comments