ऋतूमागून ऋत नवे
ऋतुमागून ऋत नवे, दिसामागून दिस नवे,
नव्याने बहराचे ,कंठात गीत हवे।।धृ।।
पावसाचे सुगंध फार, बहरले मन माझे
पानांतून सळसळले ,लहर हे अमृताचे
घन नाद करत ये, चिंब पावसाचे
दिसामागून दिस नवे , ऋतुमागून ऋत नवे।।
सुमनांची बहारी, पवनांची सुरधेनू
हळुवार पावलांनी, आगमन हे कुुुणाचे
नव्याने बहराचे, कंठात गीत हवे
ऋतुमागून ऋत नवे, ऋतुमागून ऋत नवे।।
दिसामागून दिस नवे , ऋतुमागून ऋत नवे
नव्याने बहराचे ,नव्याने बहराचे
कंठात गीत हवे,
ऋतुमागून ऋत नवे, ऋतुमागून ऋत नवे,
ऋतुमागून ऋत नवे।।
गीतकार श्री सुनिल राठोड
0 Comments