42 टक्के महागाई भत्ता (DA) वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे राज्य शासकीय कर्मचार्यांना अखेर लागू

42टक्के  महागाई भत्ता (DA) वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने भेट दिली आहे.  आता महाराष्ट्र शासनाने सुद्धा  कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याबाबत लवकरच निर्णय घेईल यात शंका नाही 

        केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 % नी वाढ केली आहे.DA आणि DR मधील ही वाढ जानेवारी 2023 पासून लागू होईल.

महाराष्ट्र सरकारही कोणत्याही क्षणी आपल्या कर्मचाऱ्यांना हे गिफ्ट देऊ शकते 

जर आपला डी ए 42 टक्के इतका झाला तर आपल्या पगारात नेमकी वाढ कितीने होईल आणि फरक कितीने पडेल याचे calculator येथे दिलेला आहे त्यासाठी आपण केवळ आपली आताची पगार वाढ किती होईल ते तपासून पाहू


👉प्रथमत: जुलै 2022 नुसार आपले बेसिक वेतन खाली type करा .


👉नंतर महागाई भत्ता खाली 42 टक्के type केला  असेल त्यात बदल करू नका


👉यानंतर  आपल्या शहरानुसार लागू असलेला घरभाडे भत्ता निवडा यादीतून निवडा


👉नंतर आपल्याला लागू असलेला प्रवास भत्ता type करा नॉर्मली 1350 आहे 


👉 आपण NPS धारक असाल व कपात होत असेल तर YES निवड नसेल तर NO निवडा


👉शेवटी  GO या बटनावर क्लिक करा


चला तर मग पाहुयात 

👇👇👇👇👇👇👇👇




Post a Comment

0 Comments