38 टक्क्यानुसार 6 महिन्याचे फरक पहा केवळ 30 सेकंदात! तसेच तुमचे एकूण फरक किती मिळेल ते तपासून बघू शकता व इतरांना पण शेअर करू शकता
👉प्रथमत: जुलै 2022 नुसार आपले बेसिक वेतन खाली type करा .
👉नंतर महागाई भत्ता खाली 38 टक्के type केला असेल त्यात बदल करू नका
👉यानंतर आपल्या शहरानुसार लागू असलेला घरभाडे भत्ता निवडा यादीतून निवडा
👉नंतर आपल्याला लागू असलेला प्रवास भत्ता type करा नॉर्मली 1350 आहे
👉 आपण NPS धारक असाल व कपात होत असेल तर YES निवड नसेल तर NO निवडा
👉शेवटी GO या बटनावर क्लिक करा
तुम्हाला 6 महिन्याच्या फरकासह आपली एकूण रक्कम किती मिळेल हे दाखवेल
धन्यवाद
चला तर मग पाहण्यासाठी खालील चित्रास क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments