परमवीर कॅप्टन गुरबचन सिंग सलारीया ( 29 नोव्हेंबर 1935)

 




कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया (२९ नोव्हेंबर१९३५:शकरगढपंजाब - ५ डिसेंबर१९६१:काँगोचे प्रजासत्ताक) हे भारतीय सैन्याधिकारी होते. हे १९६१ च्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतिपथकातील अधिकारी होते. तेथील युद्धातील अतुलनीय पराक्रमासाठी त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च सैनिकी सन्मान मरणोत्तर देण्यात आला.

Post a Comment

0 Comments