34 टक्के महागाई भत्याचे जाने 22 ते जुलै 22 या 7 महिन्याचे अचूक फरक किती हे जाणून घेऊयात .

 




34 टक्के महागाई भत्याचे जाने 22 ते जुलै 22 या 7 महिन्याचे अचूक फरक किती हे जाणून घेऊयात .


👉सर्वप्रथम आपले जानेवारी 22 ची मूळ वेतन पहिल्या रकान्यात टाका


👉महागाई भत्ता 34 टक्के निवडा


👉घरभाडे अचूक टाका


👉प्रवास भत्ता अचूक टाका


👉विशेष भत्ता लागू असेल तर टाका नसेल तर 00 टाका 


👉NPS होय किंवा नाही हे निवडा


माहिती भरल्यानंतर Go या बटनावर क्लिक करा 


चला तर मग पाहुयात पुढे दिलेल्या चित्रावर क्लिक करून पाहुयात

👇👇👇👇👇👇👇👇👇



Post a Comment

0 Comments