👉 प्रथमतः वर दिलेल्या चित्राला टच करा
👉calculator ओपन झाल्यानंतर आपली सध्याची मूळ बेसिक type करा
👉महागाई भत्ता टक्केवारी type करा सध्याची 31 टक्के आहे
👉घरभाडे टक्केवारी निवड करा सध्या 9 टक्के आहे
👉वाहन भत्ता TA दर टाईप करा
👉आपण nps धारक आहेत , होय/नाही निवडा
👉सर्वात खाली go या बटनावर टच करा
👉यानंतर तुमचा 1 जुलै पूर्वीचा पगार ,खाली 1 जुलै नंतरची नवीन वेतन वाढ व एकूण वाढलेला पगार दिसेल .
धन्यवाद🙏
0 Comments