०४ फेब्रुवारी -
जागतिक कैन्सर दिवस
१३ फेब्रुवारी -
जागतिक रेडियो दिवस
२० फेब्रुवारी -
जागतिक सामाजिक न्याय दिवस
२१ फेब्रुवारी -
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस
०३ मार्च -
जागतिक वन्यजीव दिवस
०८ मार्च -
आंतरराष्ट्रीय महिला दिन
२१ मार्च -
आंतरराष्ट्रीय वांशिक भेदभाव निर्मुलन दिवस
२१ मार्च -
जागतिक कविता दिवस
२१ मार्च -
आंतरराष्ट्रीय वन दिवस
२२ मार्च -
जागतिक जल दिवस
२४ मार्च -
जागतिक क्षयरोग दिन
७ एप्रिल -
जागतिक आरोग्य दिन
२२ एप्रिल -
आंतरराष्ट्रीय माता पृथ्वी दिवस
२३ एप्रिल -
इंग्रजी भाषा दिन
२५ एप्रिल -
जागतिक मलेरिया दिवस
०३ मे -
जागतिक पत्रकार स्वातंत्र्यता दिवस
१५ मे -
जागतिक कुटुंब दिन
२२ मे -
आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस
३१ मे -
जागतिक तंबाखूविरोधी दिन
१ जून -
वैश्विक पालक दिन
५ जून -
जागतिक पर्यावरण दिन
८ जून -
जागतिक महासागर दिन
१२ जून -
जागतिक बालकामगार विरोधी दिन
१४ जून -
जागतिक रक्तदाता दिवस
१९ जून -
आंतरराष्ट्रीय लैंगिक हिंसाचार विरोधी दिन
२० जून -
आंतरराष्ट्रीय निर्वासित दिवस
२१ जून -
आंतरराष्ट्रीय योगा दिन
२३ जून -
आंतरराष्ट्रीय विधवा दिवस
११ जुलै -
जागतिक लोकसंख्या दिन
१५ जुलै -
जागतिक युवक कौशल्य दिन
१८ जुलै -
नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस
१२ ऑगस्ट -
आंतरराष्ट्रीय युवक दिन
१९ ऑगस्ट -
जागतिक मानवता दिन
२९ ऑगस्ट -
जागतिक आण्विक चाचणी विरोधी दिवस
८ सप्टेंबर -
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
१५ सप्टेंबर -
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन
१६ सप्टेंबर -
आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस
२१ सप्टेंबर -
आंतरराष्ट्रीय शांती दिन
२७ सप्टेंबर -
जागतिक पर्यटन दिवस
१ ऑक्टोबर -
जागतिक वृद्ध दिन
२ ऑक्टोबर -
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन
३ ऑक्टोबर -
जागतिक आवास दिन
५ ऑक्टोबर -
जागतिक शिक्षक दिन
९ ऑक्टोबर -
जागतिक डाक दिन
१० ऑक्टोबर -
जागतिक मानसिक आरोग्य दिन
११ ऑक्टोबर -
आंतरराष्ट्रीय कुमारी दिन
१५ ऑक्टोबर -
आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस
१६ ऑक्टोबर -
जागतिक अन्न दिन
१७ ऑक्टोबर -
जागतिक गरिबी निर्मुलन दिवस
२४ ऑक्टोबर -
संयुक्त राष्ट्र दिवस
३१ ऑक्टोबर -
जागतिक शहर दिन
५ नोव्हेंबर -
जागतिक त्सुनामी जागृती दिवस
१० नोव्हेंबर -
जागतिक विज्ञान दिन
१४ नोव्हेंबर -
जागतिक मधुमेह दिन
१६ नोव्हेंबर -
जागतिक सहिष्णुता दिवस
१७ नोव्हेंबर -
जागतिक तत्वज्ञान दिवस
२० नोव्हेंबर -
विश्व बालक दिन
२१ नोव्हेंबर -
जागतिक दूरदर्शन दिवस
२५ नोव्हेंबर -
आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मुलन दिवस
२९ नोव्हेंबर -
आंतरराष्ट्रीय पैलेस्टीनी जनता समर्थन दिवस
०१ डिसेंबर -
जागतिक एड्स दिवस
०२ डिसेंबर -
जागतिक गुलामगिरी विरोधी दिन
०२ डिसेंबर -
संगणक साक्षरता दिन
०५ डिसेंबर -
जागतिक माती दिवस
०९ डिसेंबर -
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन
१० डिसेंबर -
मानवी हक्क दिवस
११ डिसेंबर -
आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस
१८ डिसेंबर -
आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस
२० डिसेंबर -
आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस
२४ ते ३० एप्रिल -
जागतिक रोगप्रतिकारक क्षमता सप्ताह
----------------------------------------------------
सौजन्य गुगल
0 Comments