STD. 4 SUBJECT – ENGLISH
UNIT NO. 1 PAGE NO. 1
Activity- 1. Play Time
Learning outcomes—
Listen attentively for various purposes.
Recite the favorite poem and song
साविनय योग्य उच्चारासह प्रथम सरळ नंतर चालीवर कविता म्हणणे,
कवितेतील शब्दांचा सराव घेणे
e..g. Ladder, slide, merry – go-round, swing, see - saw ,ride, high and low
My take away points /today I learnt -- शिकलेल्या गोष्टीसांबांधात खालील
वाक्ये वाचा
योग्य शब्दाला गोल करा.
1] मी कविता काळजीपूिणक ऐकली.
हो✔️ नाही थोडी
2] मी कवितेतील शब्दांचा सराव केला
हो✔️ नाही थोडी
3] मी कविता सविनय, चालीवर , अचूक उच्चारासह म्हटली.
हो ✔️ नाही थोडी
निर्मिती श्री सुनिल एन राठोड 9763961999
0 Comments