Days of the Week कवितेची डिजिटल टेस्ट सोडवा (३ री इंग्रजी )
इयत्ता तिसरी , इंग्रजी Days of the week या कवितेची डिजिटल टेस्ट सोडवण्यासाठी समोरील बॉक्स मधील येणारे प्रश्न वाचून ३ पर्यायांपैकी एकाला क्लिक केल्यास लगेच प्रतिसाद मिळतो आणि शेवटी आपल्याला गुण सुद्धा कळतात आणि जितक्या कमी वेळेत पूर्ण प्रश्न सोडवतील तितक्याच वरच्या क्रमांकावर आपले बोर्डावर झळकेल त्यासाठी चाचणी झाल्यानंतर आपले पूर्ण नाव type करून विव्ह बोर्ड वर क्लिक केल्याने आपले नाव कोणत्या क्रमांकाला आहे हे समझते .
चला तर मग डिजिटल चाचणी सोडवण्यासाठी start ला दाबा
Created By Sunil Narsing Rathod Murum
0 Comments