Crossing the Road ची डिजिटल टेस्ट सोडवा (२ री इंग्रजी )

या  टेस्ट मध्ये तुम्हाला खाली दिसत असलेल्या बॉक्स मध्ये स्टार्ट करताच रिकाम्या जागा भरा चे प्रश्न येतील तुम्हाला केवळ करेक्ट शब्दाला बोटाने त्याला टच करून रिकाम्या जागी लावायचे आहे आणि प्रश्न सबमिट करायचे आहे त्याने तुमचे उत्तर बरोबर की चूक हे सांगितले जाईल आणि नेक्स्ट करून असेच सोडवा शेवटी तुमचे नाव type करून बोर्डावर शो करा 

चला तर मग डिजिटल चाचणीला START करूया 



निर्मिती श्री  सुनिल नरसिंग राठोड मुरूम  ९७६३९६१९९९

Post a Comment

0 Comments