अनाग्राम हा शाब्दिक खेळ इयत्ता 3 री ते 8 च्या मुलांसाठी आहे ही आनंददायी शैक्षणिक game खेळत असताना दिलेला इंग्रजी शब्दसमूहातील स्पेलिंग अदलाबदल करून वाक्य बनवायचे आहे .पाहुयात कोण लवकरात लवकर हा आनंददायी शैक्षणिक खेळ कमीत कमी वेळेत पूर्ण करून नंबर एक ला जातो , चला तर मग सुरू करूयात पुढे दिलेल्या बॉक्स मध्ये play करा
अशाच प्रकारच्या आनंददायी शैक्षणिक खेळ हवे असल्यास कंमेंट्स करून सांगा
निर्मिती: श्री सुनिल एन राठोड
0 Comments