राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती आहे यानिमित्ताने आज आपण त्यांच्या बद्दल माहिती मिळूयात .ब्रिटीश राजसत्तेमध्ये गोरगरिब जनतेला न्याय आणि हक्काची वागणूक मिळावी यासाठी ते नेहमी झटत होते.. त्याकाळतही पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते असणार्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक स्तरावर काळाच्या एक पाऊल पुढे विचार केल्याने आणि त्यानुसार समाजाची घडी बसवल्याने आजही जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम कायम आहे.
Shahu Maharaj Jayanti 2021 Wishes:
छत्रपती शाहू महाराज यांची ओळख त्यांच्या पुढील कार्यामुळे मिळाली ..
- 26 जून 1874 साली जन्मलेल्या शाहू महाराज दलित, बहुजन आणि मागासवर्गीयांना कायम साथ दिली.
- दलित आणि बहुजनांचे कैवारी म्हणून आजही त्यांना मानेचे स्थान आहे.
- ब्रिटीश राजसत्तेमध्ये गोरगरिब जनतेला न्याय आणि हक्काची वागणूक मिळावी यासाठी ते नेहमी झटत होते
Shahu Maharaj Jayanti 2021 Wishes:
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना मानाचा मुजरा!
Shahu Maharaj Jayanti 2021 Wishes:
त्यांचा पारंपारिक जातीभेदाला विरोध होता :
छत्रपती शाहू महाराजानी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले होते . त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकानी महाराजाना ठार मारण्याचे प्रयत्न केले होते . एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँब फेक करुन महाराजाना दगा करायचा प्रयत्न केला गेला होता . पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले व त्यांचे प्राण वाचले . महाराजाना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले फोल ठरले .
अशा या महान राजाला मानाचा मुजरा व त्रिवार विनम्र अभिवादन !
स्त्रोत : अंतरजाल व काही महत्वाचे संकेतस्थळ वरून
0 Comments