इयत्ता 2 री ते 8 वी आनंददायी online अभ्यास Search The Fruits

 


आपल्या मुलांची एकाग्रता वाढावी व मुले इंग्रजी विषयात चांगली प्रगती करावी आणि इंग्रजी विषय हा मुळात कंटाळवाणा वाटू नये म्हणून आनंददायी अभ्यास करून घेणे गरजेचे असते त्यासाठी खास इंग्रजी विषयाची आवड निर्मितीसाठी या आनंददायी online अभ्यासाची निर्मिती करण्यात आली आले यात विद्यार्थ्यांना इंग्रजीतून फळांची नावे शोधायची आहेत जे शब्दात लपलेली असतात या अभ्यासात जो कमी वेळेत जास्तीत जास्त शब्द शोधेल तो विद्यार्थी लीडर बोर्ड वर पहिल्या क्रमांकावर राहील 

   चला तर मग सुरू करूयात पुढील box मध्ये Start या बटनावर क्लिक करून सहभागी व्हा 



आनंददायी Online अभ्यास हवे असल्यास जरूर कंमेंट्स करून सांगा 
निर्मिती : श्री सुनिल नरसिंग राठोड.

Post a Comment

0 Comments